समृद्धी महामार्गाने 3 वर्षांत महाराष्ट्राचं किती भलं केलं? Samruddhi Mahamarg | BBC News Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-12-03
Просмотров: 23616
‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होऊन 3 वर्षं पूर्ण होताहेत. हा महामार्ग लोकांसाठी खुला करण्यात आला तेव्हापासून या महामार्गावर 4762 अपघात झाले आणि या अपघातांमध्ये 314 जणांचा मृत्यू झालाय. समृद्धी महामार्गावरील अपघात आणि अपघातांमधील मृतांची संख्या वाढलीय. समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नसून महाराष्ट्राच्या समृद्धीचा आर्थिक कॉरिडॉर आहे, असा दावा सरकारने केला होता. पण खरंच तसं झालं का? या महामार्गावरील नियमितपणे प्रवास करणाऱ्यांचं काय म्हणणं आहे? पाहा हा ग्राऊंड रिपोर्ट.
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
शूट – किरण साकळे
व्हीडिओ एडिट - अरविंद पारेकर
#bbcmarathi #SamruddhiHighway #samruddhimahamarg #HighwayEmergency
#AmbulanceSupport #MaharashtraGovernment
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: