"श्रावणी" बाळा हे सर्व राक्षस आहेत मला हालहाल करून मारतील पोस्ट लिहित Beed मध्ये शिक्षकाची आत्महत्या
Автор: News Tapu
Загружено: 2025-03-15
Просмотров: 9147
#beed #beedcrime #beednews #beedcase #dhananjaynagargoje #dhananjaymunde #bajrangsonwane #pankajamundhe #sandipkshirsagar #beedpolice #navneetkawat
श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफकर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पहितली होती पण त्या स्वणाना स्वप्नातच ग्रहण लागले काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही .कधी मी कुणाला दोन रू ला फसवल नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतल नाही .
श्रावणी बाळा शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे .तुला आजुन काही कळत नाही तुझ वय आहेच किती, तीन वर्षे तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही.बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला लवागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे. फेसबुक पोस्ट लिहित Beed मध्ये शिक्षकाची आत्महत्या
Connect with us:
Facebook: / newstapu
Twitter: / newstapu
Instagram: / newstapu
Website: https://newstapu.com/
Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: