News Tapu

प्रसारमाध्यम क्रांतीने दिवसभर बातम्यांचा ओघ वाढला आहे. जनहिताची, सामान्यांचा आवाज असलेली बातमी या गर्दीत दुर्मीळ झाली आहे. देश उभारणीत पत्रकारितेचे योगदान लक्षात घेऊन ‘न्यूज टापू’ कार्यरत राहणार आहे. बातम्या आणि विश्लेषणाच्या टापूत नवा दृष्टिकोन आणि नवा प्रवाह आणण्याचा हा प्रयत्न आहे. घटना, घडामोडींचे अचूक विश्लेषण ‘न्यूज टापू’वर पाहता येणार आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, संस्कृती, शेती या क्षेत्राचे अचूक वार्तांकनासाठी पहा फक्त ‘न्यूज टापू’