Hakamari Bhoot : रात्री अपरात्री येणारी हाकामारी ही खरंच असतेय का ? हाकामारी मागची सत्य कथा काय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2023-10-31
Просмотров: 243551
#BolBhidu #Hakamari #HakamariBhoot
आजही गावाकडे हाकामारीचा किस्सा जितक्या म्हाताऱ्या लोकांना विचाराल, तितका ते रंगून सांगतात. पुण्यात ७०-८० च्या दशकात, मुंबई, खान्देश, मराठवाड्यात ९० च्या दशकात, कोकणाचा तर अंदाज लावायची रिस्क नको, पण सगळ्यांनीच कधी ना कधी हाकामारीची भीती अनुभवलेली असणार एवढं मात्र नक्की आहे.
हाकामारी घराच्या बाहेर उभं राहून घरातल्या मुख्य पुरुषालाच आवाज देणार, कधी तिच्या मंजुळ आवाजात तर कधी ओळखीतल्या माणसाचा आवाज काढून. त्या पुरुषानं तिच्या हाकेला ओ दिली की हाकमारी त्याला घेऊन स्मशानभूमीत घेऊन जाणार आणि संपवणार या सगळ्या कथा तुम्ही ऐकल्या असतील, पण, रात्रीच्या आवाजात ऐकू येणारी हाकामारी खरचं असते? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: