Govind Barge आणि Pooja Gaikwad केसमुळे चर्चा, ओली सुकी बैठक ते नाचगाणं Kala Kendra मध्ये असतं काय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-09-10
Просмотров: 355711
#BolBhidu #Kalakendra #GovindBarge
छमछम. नवी मुंबई, पनवेल या पट्ट्यातल्या डान्सबारला उद्देशून वापरला जाणारा कोडवर्ड, हळूहळू हा कोडवर्ड सगळीकडं पसरला आणि हाताचं एक बोट नाकाला लावून, छमछमला जायचं का ? हा प्रश्न विचारला जाऊ लागला. पिढ्या बदलल्या, विचारणाऱ्यांची वयं बदलली, पण प्रश्न कायम राहिला. मग डान्स बार कागदोपत्री का होईना पण बंद झाले आणि या पिक्चरमध्ये एका जुन्या अड्ड्याची एंट्री झाली, ते पिक्चरमध्ये व्हिलन लोकांचा भारीतला अड्डा उध्वस्त झाला की ते जिथून सुरुवात झाली त्या अड्ड्यावर येतात ना, सेम तसा सिन. बारमधली छमछम थांबली आणि कलाकेंद्रातली छमछम पुन्हा सुरु झाली.
अगदी रीतसर परवानगी, रीतसर नियोजन आणि रीतसर कार्यक्रम, असा या कलाकेंद्रांचा ताल. पण मागच्या काही दिवसात कलाकेंद्र बातम्यांमध्ये आहे ते वेगवेगळ्या कारणांमुळे. जुलैमध्ये चौफुल्याच्या कलाकेंद्रात आमदारांच्या बंधूंनी गोळीबार केल्याची घटना घडली, तर नुकतीच कलाकेंद्रातल्या नर्तकीचा हट्ट आणि ब्लॅकमेलिंग यामधून एका उपसरपंचानं स्वतः संपवलं. या दोन्ही घटनांनंतर चर्चेत आली ती कलाकेंद्र आणि कलाकेंद्रांची काळी बाजू. पण ही कलाकेंद्र असतात काय ? त्यांची सिस्टीम चालते कशी ? परवानगीपासून तिथल्या ओल्या-सुक्या बैठकीपर्यंत आणि अगदी काळ्याबाजूपर्यंत सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: