घावणे || Ghavane Recipe || अस्सल कोकणी पद्धतीने तांदळाचे घावणे कसे बनवायचे?
Автор: काहीतरी_Special_खाऊया
Загружено: 2025-11-24
Просмотров: 197
घावणे / तांदळाचे घावणे ही कोकणी पाककृती अतिशय सोपी, स्वादिष्ट आणि लगेच बनणारी!
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी अगदी मऊ, पातळ व तोंडात विरघळणारे घावणे कसे बनवायचे ते दाखवले आहे.
घरी कमी साहित्यात हा नाश्ता झटपट तयार होतो आणि नारळाच्या चटणी आणि चहासोबत तर अप्रतिम लागतो.
तुमचा फीडबॅक आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की लिहा. ❤️
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर LIKE 👍, SHARE, आणि SUBSCRIBE करायला विसरू नका!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: