Dnyanesh Maharao Interview: संविधान, पर्यावरण, लोकायत...म्हणजे शहरी नक्षलवाद असतो का?
Автор: Prashant Kadam
Загружено: 2025-07-03
Просмотров: 103496
महाराष्ट्राला वारीची शेकडो वर्षांची समृद्ध परंपरा आहे. या वारीत शहरी नक्षलवादी घुसल्याचं विधान महाराष्ट्राच्या विधीमंडळात झालं. शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी हे विधान करुन संविधान दिडी, पर्यावरण वारी, लोकायतच्या नावाखाली हे अर्बन नक्षली वारीत घुसल्याचा आरोप केला. पण या सगळ्याबाबत मुळात संतांची शिकवण काय आहे...आज वारीमध्ये खरा धोका नेमका कशाचा आहे..या सगळ्याबाबत परखड लेखक, वक्ते, व्याख्याते आणि चित्रलेखाचे माजी संपादक ज्ञानेश महाराव यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
#manishakayande #pandharpurwari #urbannaxals #jansurksha #jansurakshavidheyak #maharashtrapolitics #prshantkadamchannel #prashantkadam #dnyaneshmaharao #maharao
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: