आजीच्या हातचे चिकन आणि कोंकणातली थंडी । दहिवली सावर्डे
Автор: Ruchira and Abhishek
Загружено: 2025-11-19
Просмотров: 2083
मंडळी आपण सध्या कोंकण दौऱ्यावर आहोत. आजच्या भागात आपण रुचिरच्या माहेरी दहिवली गावी तिथल्या निसर्गाचे दर्शन घेणार आहोत. हिवाळ्यातल्या कोंकणाचे एक नवीन रूप यात आपल्याला बघायला मिळेल. त्याच सोबत इथले जनजीवन सुद्धा अनुभवता येईल. विशेष म्हणजे रुचिरच्या आजी सोबत गप्पा आणि त्यांच्या हातचे जेवण सुद्धा या भागात तुम्ही बघाल.
म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जमल्यास आपली प्रतिक्रिया कमेंट करा.
धन्यवाद.
#konkan #sawarde #चिपळूण #chiplun #sangameshwar #villagelife #village
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: