कांदा लसूण न घालता, फक्त 5 मिनिटांत होणारी घेवड्याची भाजी । टिफीन रेसिपी । Perfect tiffin recipe
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2022-08-05
Просмотров: 55352
श्रावणी घेवडा किंवा बीन्स ची भाजी आपण बर्याचडा खाल्ली असेल. पण एक स्पेशल जिन्नस घातल्यामुळे हीच भाजी एकदा वेगळ्या चवीची कशी बनते, ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. ही भाजी करताना कांदा लसूण अजिबात वापरलेला नाहीये. त्यामुळे श्रावण महिन्यात ही भाजी करायला काहीच हरकत नाही.
पूर्व तयारी केलेली असेल, तर ही भाजी तयार व्हायलाअंदाजे 5 मिनिटं लागतात. अत्यंत झटपट होणारी, चविष्ट अशी घेवड्याची भाजी ही टिफीन मध्ये द्यायला एक उत्तम पर्याय आहे.
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
Oil (तेल) :- 2 tsp
Mustard seeds (मोहरी)
Cumin seeds (जिरे)
Curry leaves (कडीपत्ता)
Chopped green chillies (चिरलेल्या मिरच्या)
Urad daal (उडीद डाळ)
Asafoetida (हिंगं)
Turmeric powder (हळद) :- 2 pinch
Chopped beans (चिरलेला श्रावणी घेवडा) :- 200 gm
Water (पाणी)
Salt (मीठ) :- As per taste
Sugar (साखर) :- As per taste
Fresh grated coconut (किसलेलं ओलं खोबरं) :- 2 tbsp
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#श्रावणी #घेवडा #टिफीन #रेसिपी #5_minutes_recipe #nooniongarlic #कांदा_लसूण_विरहित #बीन्स #beans #tiffin #recipe
श्रावणी घेवड्याची भाजी, बीन्सची भाजी, घेवड्याची भाजी रेसिपी, घेवड्याची भाजी कशी करावी, टिफीनसाठी रेसिपी, टिफीनसाठी भाजी, डब्यात काय द्यावे, डब्यासाठी काय करावे, शाळेचा डबा, ऑफिसचा डबा, नो ओनियन नो गर्लिक, कांदा लसूण विरहित भाजी, श्रावणातील भाजी, ghevdyachi bhaji, beans chi bhaji, how to make beans sabji, beans sabji recipe, ghevda bhaji recipe, tiffin recipe, what to make for tiffin, school tiffin, office tiffin, no onion no garlic,
श्रावणी,घेवडा,टिफीन ,रेसिपी ,5_minutes_recipe ,nooniongarlic ,कांदा_लसूण_विरहित ,बीन्स,beans,tiffin,recipe,
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: