हिवाळ्यातील स्किनकेअर । Winter And Skincare | Marathi Podcast | द पोस्टमन | Dr. Harish Patankar
Загружено: 2025-12-30
Просмотров: 13875
स.न.वि.वि.
आजचं आरोग्याचं पत्रं सगळ्यांसाठीच खास आहे. विशेष यासाठी की, हिवाळा - गुलाबी थंडीचा हा आल्हाददायी ऋतू सगळ्यांच्याच आवडीचा असतो .मऊ स्वेटर, ऊबदार शाल घट्ट लपेटली जाते खरं. पण, या सगळ्यात जास्त हाल होतात ते त्वचेचे. त्वचा कोरडी, रुक्ष होते. हातपाय कोरडे पडणे, पायाच्या टाचांना भेगा पडतात. अशा एक ना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
यासाठीच पॉडकास्टमध्ये त्वचेबद्दल काही टिप्स दिल्या आहेत वैद्य हरीष पाटणकर यांनी .आयुर्वेदिक उपायांनी हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची ? त्वचा आतून स्निग्ध ठेवणं का गरजेचं आहे ? त्यासाठी काय करावं . त्वचेसारख्या नाजूक विषयावर आयुर्वेदिक उपचार, त्यांचं महत्व जाणून घेऊया...
डॉ हरीष पाटणकर अनेक वर्ष ' कायायुर्वेद 'च्या माध्यमातून असंख्य लिकांवर उपचार करत आहेत. भारताबाहेरही ऑस्ट्रेलिया, रशिया ,दुबई ,जर्मनी अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत. मऊ - मुलायम त्वचेचं रहस्य जाणून घेऊया या पत्रातून
वैद्य हरीश पाटणकर यांना संपर्क साधायचा असल्यास
पत्ता- सुविधा स्मिता अपार्टमेंट,टिळक रोड, पेरूगेट पोलीस चौकीजवळ, सदाशिव पेठ,पुणे ३०
संपर्क क्रमांक- 092708 71200
#MarathiPodcastChannel #Marathi Podcast
आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा
https://www.youtube.com/c/ThePostmanO...
आता आपले आवडते 'द पोस्टमन' चॅनेल जॉईन करू शकता फक्त @१५९ रुपयांत.
/ @thepostmanofficial
लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा
फेसबुक - / thepostmanofficial
इंस्टाग्राम - / thepostman_official
एक्स (पूर्वीचे ट्विटर) - https://x.com/ThePostmanNews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: