तुम्हाला पुरणपोळी एक्स्पर्ट व्हायचं असेल, तर त्यासाठी हा एकच व्हिडिओ पुरेसा आहे | Puranpoli tips
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2025-08-15
Просмотров: 22254
पुरणपोळीची रेसिपी म्हणजे एकदम अवघड रेसिपी असं बर्याच जणांना वाटतं. पण माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवावरून सांगते, की अशा काही गोष्टी आहेत, ज्या लक्षात ठेवल्यात तर तुमची पुरणपोळी बिघडणारच नाही.
अशाच महत्वाच्या गोष्टी आणि भरपूर टिप्स ह्या व्हिडिओ मध्ये सांगीतलेल्या आहेत. पुरणाची डाळ शिजवण्यापासून ते पुरणपोळी भाजण्यापर्यंत सर्व स्टेप्स अगदी सविस्तर दिलेल्या आहेत.
त्यामुळे तुम्हाला पुरणपोळी एक्स्पर्ट व्हायचं असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 😀🙏
आपलं इंस्टाग्राम अकाऊंट सुद्धा फॉलो करायला विसरू नका.:- / anuradhaschannel
---------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
#पुरणपोळी #पुरणपोळीरेसिपी #टिप्स #किचनटिप्स #कुकिंगटिप्स #puranpoli #puranpolirecipe #puranpolirecipeinmarathi #cookingtips #cookingtipsandtricksinmarathi #anuradhaschannel #marathicookingchannel #puranpolianuradhaschannel
[पुरणपोळी, पुरणपोळी रेसिपी, टिप्स, किचन टिप्स, कुकिंग टिप्स, पुरणपोळी कशी बनवायची, पुरणपोळी कशी करायची, पुरणपोळी ची रेसिपी, पुरणपोळी अनुराधाज चॅनल, puranpoli, puranpoli recipe in marathi, cooking tips and tricks in marathi, anuradhas channel, marathi cooking channel, puranpoli anuradhas channel,]
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: