Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Yunus Shaikh यांची MIM मध्ये एन्ट्री, Jitendra Awhad यांच्यावर टीका, Mumbra Kalwa ची समीकरणं बदलणार?

Автор: BolBhidu

Загружено: 2026-01-13

Просмотров: 88241

Описание:

#BolBhidu #JitendraAwhad #YunusShaikh

सभेतला व्हिडीओ, एक मुस्लिम नेता तावातावाने बोलत होता, त्याच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या शिट्ट्या वाजत होत्या, एका स्थानिक नेत्याबद्दल या मुस्लिम नेत्याने अत्यंत खालच्या पातळीची टीका केली, ही सभा सुरु होती, मुंब्र्यात आणि ज्या नेत्याला आव्हान दिलं जात होतं, ज्या नेत्यावर टीका होत होती, ते नेते जितेंद्र आव्हाड. शरद पवारांशी एकनिष्ठ असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. मुंब्रा-कळवा मतदारसंघ हा त्यांचा बालेकिल्ला, ते इथले ४ टर्मचे आमदार. पण याच मतदारसंघात, महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारावेळी भरसभेत आव्हाडांचा उल्लेख झुटा जितेंदर असा करण्यात आला, तुतारीची मुतारी करु असं आव्हान स्टेजवरुन देण्यात आलं, आव्हान देणारे युनूस शेख, सध्या एमआयएममध्ये असले तरी आव्हाडांचे २३ वर्ष जुने मित्र. आव्हाडांना मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळण्यामध्ये युनूस शेख यांचा रोल मोठा होता. पण आता तेच उलटल्यामुळं मुस्लिम मतदार आव्हाडांच्या विरोधात जाणार का अशी चर्चा सुरु, आहे. मुंब्य्रात नेमकं काय घडलं ? आव्हाडांनी निवडून आणलेले मुस्लिम नेते आव्हाडांच्या विरोधात का जात आहेत ? यामुळं मुंब्य्रातली राजकीय समीकरणं कशी बदलत आहेत? सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडीओ.

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Yunus Shaikh यांची MIM मध्ये एन्ट्री, Jitendra Awhad यांच्यावर टीका, Mumbra Kalwa ची समीकरणं बदलणार?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Jitendra Awhad आले, कार्यकर्ता भडकला... सर्वांसमोर भलताच प्रकार घडला | Yunus Shaikh | AM3

Jayesh Samant Interview : भाजप मुंबईत जिंकली असली तरी Eknath Shinde यांची बार्गेनिंग पॉवर वाढली #bjp

Arun Gawli यांच्या होमपिचवरचं Yogita Gawli यांचा पराभव,भायखळ्यात जिंकलेले Rohidas Lokhande आहेत कोण?

Ravikiran Deshmukh Interview : मुंबई महानगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार ? BJP काय करणार

आगीत मृत्यू झाल्याचा बनाव, Bengaluru IT Worker Sharmila Kushalappa च्या हत्येचं गूढ कसं उलगडलं ?

Malegaon Municipal Corporation मध्ये त्रिशंकू स्थिती इस्लाम पार्टीचे असिफ शेख NDTV मराठीवर EXCLUSIVE

Thane Mahapalika Election 2026: Najib Mulla की Jitendra Awhad, Mumbra कोण जिंकणार?| Muslim Voters

Kanpur Crime Case: लव्हमॅरेज नंतर बायकोवर पाळत, खून करुन पोलिस चौकीत हजर, त्यारात्री नेमकं काय घडलं?

Mahanagrpalika निवडणूकीत २१ ठिकाणी शून्य नगरसेवक, Sharad Pawar गंडले ते त्यांच्या या नेत्यांमुळे

Eknath Shinde on Mumbai Mayor : हॉटेलमध्ये नगरसेवकांना मार्गदर्शन महापौर कोणाचा होणार? तेही सांगितले

Ganesh Naik Interview: एकनाथ शिंदेंनी आजचं मरण उद्यावर ढकललंय, गणेश नाईक असं का म्हणाले ? #BJP

BMC Election 2026 बाबत राजदीप सरदेसाई यांना काय वाटतं? मुंबई Takचर्चेत परफेक्ट विश्लेषण

आव्हाड बोले शेर नहीं कुत्ता है | Sushil Kulkarni | Analyser | Jitendra Awhad |

Yunus Shaikh Full Speech at Grand Public Meeting in Kausa Mumbra, Mumbai | Asian Tv News

Navi Mumbai Election: Ganesh Naik vs Eknath Shinde संघर्षाचा Anand Dighe यांच्यापासूनचा पूर्ण इतिहास

Raj Thackeray यांनी दाखवलेल्या व्हिडिओमुळे चर्चा,कसे बनले Gautam Adani सर्वात श्रीमंत व्यक्ती ?

बहुमतानंतरही BMC मध्ये भाजपला डोकेदुखी, पुढील काही तास महत्त्वाचे

ISLAM Party Malegaon: भाजपला धक्का देणाऱ्या इस्लाम पार्टीचा मालेगाव पॅटर्न नक्की काय आहे ?

Why Every Terror Probe Pointed to Mumbra | Fact vs Narrative! ft. Mumbra MLA - Jitendra Awhad

Ajit Pawar on Landge | भारंदाज डाव टाकणार, महेश लांडगेंचा पराभव अटळ? अजित पवारांनी मनावर घेतलं

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com