🔥 भस्रिका एक शक्ति शाली प्राणायाम
Автор: Sanjay Ghongade
Загружено: 2025-11-27
Просмотров: 204
भस्रिका (Bhastrika): याचा अर्थ 'लोहाराची भाता' (Bellows). ज्याप्रमाणे लोहार भात्याच्या मदतीने हवा वेगाने आत-बाहेर करून आग तीव्र करतो, त्याचप्रमाणे या प्राणायामात श्वास वेगाने घेऊन व सोडून शरीरातील ऊर्जा आणि उष्णता वाढविली जाते.त्यामुळे शरीर निरोगी व दिवसभर उत्साही राहते या प्राणायामने वात, कफ, पित्त हे तीन दोष संतुलनात राहतात त्यामुळे शरीर कायमचे निरोगी राहते.
तसेच या प्राणायामने श्वसन क्षमता वाढते त्यामुळे दम्याचा त्रास
होत नाही जे व्यक्ती झोपेत घोरतात त्यांचे घोरणे बंद होते
भस्रिका प्राणायाम दररोज केल्याने मन शांत होते ताण तणाव कमी होतो.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: