Zilla Parishad School Admission has a waiting list!! WHY?? || Dattatray Ware || Swayam Talks
Автор: Swayam Talks
Загружено: 2025-03-28
Просмотров: 144652
सरकारी शाळेच्या केवळ इमारती, भिंती, परिसरच नाही तर शिक्षणपद्धतीचाही चेहरा मोहरा बदलणारे दत्तात्रय वारे गुरुजी म्हणजे जादुई शिक्षकच! ज्यांनी केवळ विद्यार्थी घडवले नाहीत तर भविष्यातले शिक्षक तयार केले.
एका सरकारी शाळेतून निलंबन झाले तर दुसर्या खेडेगावात जाऊन लोकसहभागातून दर्जेदार शाळा उभारली, शाळेला जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवला आणि आपण राष्ट्रपती पुरस्काराचे मानकरी ठरले. हा प्रवास नेमका कसा होता, ते प्रत्यक्ष वारे गुरुजींकडून ऐका.
डॉ. उदय निरगुडकर यांनी दत्तात्रय वारे सोबत साधलेला संवाद आपल्याला नक्कीच आवडेल! पाहा संपूर्ण मुलाखत Ad free फक्त Swayam Talks App वर - https://swayamtalks.org/applinks/1TOb...
Connect With Us:
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / sway. .
Subscribe on our Website
https://swayamtalks.org/register
Download Our App For Free - https://preview.page.link/swayamtalks...
Google Play Store - https://bit.ly/3n1njhD
Apple App Store - https://apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
00:00 इंट्रो
00:44 ZPच्या शाळेची लक्ष्यवेधी बातमी
01:44 वाबळेवाडीच्या शाळेचे जुने रूप आणि मेकओव्हर
02:28 सरकारी शाळेच्या बदलाची सुरुवात
04:28 लोकसहभागातून शाळेला सात कोटींची जमीन दान
05:35 पहिली टॅब्लेट शाळा
06:28 विषयमित्र संकल्पना
09:18 वर्षाचा अभ्यासक्रम तीन महिन्यात संपवतो
10:19 शाळाबांधणी प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या सूचना
12:11 राज्य सरकारने वाबळेवाडी पॅटर्न राबवला
14:38 स्पर्धात्मक परीक्षा तयारीसाठी पाचवीपासून वर्ग सुरू
15:49 स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण झालेली पहिली बॅच
18:16 शाळा बंद पाडण्यासाठी प्रयत्न सुरू
19:48 दुर्गम भागात बदली, तिथेही शाळेचा कायापालट
22:23 फुलांप्रमाणे मुलांची मशागत महत्त्वाची
#education #india #teacher
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: