Pune Mahanagarpalika: Dhangekar vs Bidkar, Balwadkar vs Balwadkar पुण्यातल्या ५ बिग फाईट्स कुठल्या ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-09
Просмотров: 61352
#BolBhidu #GaneshBidkar #AmolBalwadkar
राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, पुणे महानगरपालिकेच्या सामन्याचं चित्र. राज्यात एकत्र असलेले हे दोन पक्ष, पुण्यात मात्र एकमेकांच्यासमोर उभे आहेत. त्यातही पुण्याच्या फाईटमध्ये कुणी आजवर काय काम केलं, कुणी आजवर कुठलं काम नाही केलं, कोण कसं कर्तृत्ववान, कोण कसं निष्क्रिय, ५ वर्षात काय केलं, २५ वर्षात काय केलं, फुल राडा सुरु आहे. पुण्यातल्या फाईटचा विषय फक्त राष्ट्रवादी विरुद्ध भाजप एवढाच नाहीये, पुण्यातल्या काही प्रभागांमध्ये हाय व्होल्टेज लढती होतायत, ज्यांची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात आहे. कारण या फाइट्स, त्या त्या उमेदवाराचं राजकीय भवितव्य ठरवणाऱ्या आहेत, त्या फाइट्समध्ये कार्यकर्ते आहेत, नेते आहेत आणि घासून होणाऱ्या इलेक्शनची मजा सुद्धा. कुठं दोन बालवडकर समोरासमोर आहेत, कुठं आंदेकर कुटुंब आहे, कुठं सोशल मीडियावर हिट ठरलेले मोरे, धंगेकर, जगताप आहेत, पुण्याच्या ५ हाय व्होल्टेज फाइट्सची ही स्टोरी.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: