Vinod tawde यांनी ५ कोटी वाटल्याचा आरोप, Hitendra Thakur आणि Kshitij Thakur यांचा राडा, काय घडलं ?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-11-19
Просмотров: 217367
#BolBhidu #VinodTawdeVsHitendraThakur #HitendraThakurnews
विधानसभा निवडणुकांसाठी बुधवारी मतदान होणार आहे. सोमवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंड झाल्यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडतायंत. सोमवारी रात्री अनिल देशमुखांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. पण मंगळवारी् सकाळपासून भाजपचे विनोद तावडे यांच्यावर पैसेवाटपाचा आरोप झाल्यानं त्याची जोरदार चर्चा होतेय. पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये एका हॉटेलात विनोद तावडे ५ कोटी रुपये वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आलाय. यावरुन आता जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांच्यासोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही यावरुन भाजपवर आरोप होतायंत. दरम्यान तावडे आणि भाजपच्या नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावलेत. पण बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटोलमध्ये मोठा राडा केला. यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक यांनाही मारहाण करण्यात आल्याचं पहायला मिळालं. ही संपूर्ण घटना नेमकी आहे काय, मंगळवारी विरारमध्ये नक्की काय घडलं, तावडेंवर होणारे नक्की आरोप काय, समजून घेऊयात या व्हिडिओमधून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: