सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत | घरकाम, मुलांची हेल्प आणि सासूबाईंची माया♥️🤗
Автор: Pallavi's डेली vlog😊
Загружено: 2025-12-29
Просмотров: 41566
आजचा माझा पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर करते 💛
सकाळी सुंदर सूर्योदयाने दिवसाची सुरुवात झाली.
मुलांनी नेहमीप्रमाणे मामाची खूप मदत केली.
माझी छोटीशी मुलगी हॉल झाडत होती
आणि माझा मुलगा देवपूजा करत होता 🙏
पराठ्यांची तयारी, सासूबाईंनी करून दिलेली कणिक
आणि दोघींनी मिळून बसून खाल्लेले पराठे
त्या छोट्या क्षणांनी दिवस खास केला.
दुपारच्या कामांमध्ये सगळी फरशी पुसून
मी थकून गेले होते.
तेव्हा सासूबाईंनी आपुलकीने
माझी आवडती शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली.
त्या गोष्टीने खूप सुख मिळालं 💛
नंतर नवीन पातेल्यात बनवलेला मसाले भात
भाकरी आणि सगळ्यांसोबतचं जेवण
आणि शेवटी रूम आवरून
दिवस शांतपणे संपवला.
असा साधा, पण मनाला समाधान देणारा दिवस…
तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा 😊
#सासू सून नातं#मराठीब्लॉग #DailyVlog#MarathiVlog#AaiChaDivas#HouseholdVlog#FamilyTime#SaasuSun#IndianMomLife#MorningToEvening#SimpleLiving#GharchiAai
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: